¡Sorpréndeme!

Girish Bapat | पुण्याच्या पाणी प्रश्नावरून खासदार गिरीश बापट नाराज | Sakal

2022-03-26 74 Dailymotion

पुण्याच्या पाणी प्रश्नावरून खासदार गिरीश बापट यांनी आज आयोजित कळवा बैठकीतून सभात्याग केला. पुणे शहराला होणाऱ्या पाणी पुरवठा बद्दल त्यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

#GirishBapat #GirishBapatNews #PuneNewsUpdates #PuneLiveUpdates #Pune